शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाला सौरऊर्जा देणारी महाराष्ट्रातील पहिली शाळा

By admin | Updated: January 17, 2017 00:23 IST

विजेची बचत : सोलर पॅनलद्वारे वीजनिर्मिती

नाशिक : मानवधन संस्थेच्या धनलक्ष्मीशाळेने सोलर पॅनेलद्वारे वीजनिर्मिती करून शासनाला वीज देणारी राज्यातील पहिली शाळा बनण्याचा मान मिळवला आहे. संस्थेने आतापर्यंत शाळेत विविध उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणात विजेची बचत करतानाच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांनाही वीज बचतीचे महत्त्व पटवून दिल्याची माहिती संस्थेच्या संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे यांनी दिली आहे.  भारनियमनाच्या काळात नैसर्गिक स्त्रोतापासून विजेची निर्मिती व बचत करण्याच्या उद्देशाने मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेने २०१९ पासून वीज बचतीचा उपक्र म सुरू केला आहे. गेल्या सात वर्षांत संस्थेने मोठ्या प्रमाणात विजेची बचत केली आहे. संस्थेच्या या  उपक्र माद्वारे केवळ विजेची बचतच न होता मोठ्या प्रमाणात आर्थिक बचतही झाली आहे. संस्थेच्या सर्व शाळांमध्ये वीज बचतीचा उपक्र म नियमित सुरू आहे. छापील माहिती पुस्तक, सर्वेक्षण याद्वारे तसेच परिपाठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘झिरो बजेट सेव्ह इलेक्ट्रिसिटी’ या उपक्र मात सहभागी करून घेण्यात आले. संस्थेच्या सुमारे २२००विद्यार्थी व पालकांनी या उपक्र मात सहभागी होऊन प्रत्यक्षात विजेची बचत केल्याचा दावा संस्थेने केला आहे.