शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

बारावी पुरवणी परीक्षेचा पहिला पेपर शांततेत

By admin | Updated: July 10, 2016 01:12 IST

बारावी पुरवणी परीक्षेचा पहिला पेपर शांततेत

नाशिक : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा (बारावी पुरवणी परीक्षा) प्रथम भाषेचा पेपर शांततेत पार पडला. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण १३ केंद्रांवर एक हजार १३४ विद्यार्थी बसले होते. बारावी पुरवणी परीक्षेच्या पहिल्या दिवशी मराठी, उर्दू आदि प्रथम भाषेचे पेपर दिले. परीक्षेदरम्यान गैर प्रकार घडू नये यासाठी शिक्षण विभागाने खास खबरदारी घेतली. त्यामुळे सर्व केंद्रांवर परीक्षा शांततेत पार पडल्याची माहिती उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मंडळाच्या विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली. विभागीय केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक यांनी परीक्षा केंद्रावर महत्त्वाची भूमिका पार पाडून गैरप्रकार घडू नये, यासाठी प्रयत्न केले. तर विस्तार अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांसह उच्च माध्यमिक शालांत परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध परीक्षा केंद्रांवर भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या परीक्षेसाठी जिल्हाभरातून नऊ हजार १२३ विद्यार्थ्यांसह विभागातील १५ हजार ६५० विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, वेगवेगळ्या २९ परीक्षा केंद्रावर ही पुरवणी परीक्षा देणार आहेत.