शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

चांदोरी येथील पहिली बाधित महिला कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 20:56 IST

चांदोरी : निफाड तालुक्यातील चांदोरी येथील पहिली कोरोना रुग्ण ठणठणीत बरी झाल्याने नागरिकांसह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देदिलासा : संपर्कातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कचांदोरी : निफाड तालुक्यातील चांदोरी येथील पहिली कोरोना रुग्ण ठणठणीत बरी झाल्याने नागरिकांसह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.चांदोरी येथील ६० वर्षीय महिला रुग्ण सोमवारी कोरोनावर मात करीत ठणठणीत बरी झाली. तिचे चांदोरी गावात आगमन होताच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीचे स्वयंसेवक व नागरिकांनी फुले उधळत आणि टाळ्या वाजवून स्वागत केले. कोरोना लक्षण जाणवत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मुकुंद सवाई यांनी या महिलेला शासकीय रु ग्णालयात पाठविले होते.१४ जून रोजी या महिलेचा नमुना हा पॉझिटिव्ह आला होता. तिच्या संपर्कातील २१ व्यक्तींना गृहविलगीकरण करण्यात आले होते. अतिसंपर्कातील व्यक्तींचे नमुने घेण्यात आले आहे. तीनही नमुने निगेटिव्ह आले.तसेच कोरोनामुक्त झालेल्या महिलेमुळे चांदोरीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या गावात एक कोरोना रुग्ण आहे व त्यांच्या संपर्कातील पाच व्यक्तींचे नमुने पाठविण्यात आहे व अहवाल प्रलंबित आहे. चांदोरीत कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्यानंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली होती़...अन् महिलेला अश्रू अनावरसदर महिला सात दिवस कोरोनाशी झुंज देऊन यशस्वीरीत्या कोरोनामुक्त झाली. ती महिला आठ ते दहा दिवसांनंतर आश्रमात परतल्या व आपल्या सोबतच्या व्यक्तींना बघून त्यांना अश्रू अनावर झाले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या