शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरच्या आरोग्य यंत्रणेने घेतले आग आटोक्यात आणण्याचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 00:48 IST

सिन्नर : भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात आग लागल्यानंतर करावयाच्या प्रतिबंधात्मक बाबींचे प्रात्यक्षिक येथील शासकीय रुग्णालयात पार पडले.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन स्वत: धडे गिरवले.

सिन्नर : भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात आग लागल्यानंतर करावयाच्या प्रतिबंधात्मक बाबींचे प्रात्यक्षिक येथील शासकीय रुग्णालयात पार पडले.वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व डॉक्टर्स,परिचारिका, सफाई कर्मचारी, वॉर्डबॉय, नगरपालिका कर्मचारी यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रशिक्षण घेतले. एमआयडीसी येथील अग्निशामक अधिकारी गोसावी यांनी मॉकड्रिल करून घन व द्रव आग आटोक्यात आणण्याचे धडे व प्रात्यक्षिक करून दाखवले. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन स्वत: धडे गिरवले.ग्रामीण रु ग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ . निर्मला पवार, नगरपरिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार यांनीही प्रशिक्षणास हजेरी लावली. विद्युत पॅनल बोर्डला आग लागली तर लाकूड वापरून विद्युत रोधन करावे, सिलेंडरला आग लागली असल्यास त्यावर ओले ब्लँकेट टाकावे व पावडर सिलेंडर आणि कार्बन डायआॅक्साईड सिलेंडरचा कुठे वापर करावा, आणि साध्या साध्या प्रसंगावधनाने व छोट्या छोट्या गोष्टींमुळे आग कशी आटोक्यात येईल अशा बहुमूल्य टिप्स सर्व कर्मचाऱ्यांनी जाणून घेतल्या . त्याचबरोबर सिन्नर ग्रामीण रु ग्णालयास फायर सेफ्टी आॅडिट फॉर्म बी प्रमाणपत्र वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे यांच्या प्रयत्नातून मिळाले.सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात आग आटोक्यात आणण्याचे प्रशिक्षण आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतले. (१६ सिन्नर ३)

टॅग्स :sinnar-acसिन्नरhospitalहॉस्पिटल