शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांमधील कलागुण शोधावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 22:22 IST

आदिवासी मुलांमध्ये कवी, साहित्यिक, लेखक, वैज्ञानिक, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू लपलेले आहेत, त्यांचा शोध घेण्याचे कार्य शिक्षकांनी करावे, असे आवाहन डांग सेवा मंडळाच्या अध्यक्ष हेमलता बीडकर यांनी केले. भावेश बागुल लिखित डांगी भाषेतील पातरी या काव्यसंग्रहाचे उंबरठाण येथे प्रकाशन करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देहेमलता बीडकर : डांगी भाषेतील काव्यसंग्रह प्रकाशित

सुरगाणा : आदिवासी मुलांमध्ये कवी, साहित्यिक, लेखक, वैज्ञानिक, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू लपलेले आहेत, त्यांचा शोध घेण्याचे कार्य शिक्षकांनी करावे, असे आवाहन डांग सेवा मंडळाच्या अध्यक्ष हेमलता बीडकर यांनी केले. भावेश बागुल लिखित डांगी भाषेतील पातरी या काव्यसंग्रहाचे उंबरठाण येथे प्रकाशन करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या.व्यासपीठावर रानकवी तुकाराम धांडे, मधुचंद्र भुसारे, देवचंद महाले, तुकाराम चौधरी, सुरेश टोपले, रतन चौधरी, विजय कामडी, डॉ. मिथिलेश अहिरे, गोविंद पाटील, प्राचार्य एकनाथ आहेर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पातरी काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी रानकवी धांडे यांनी माणूस कितीही मोठा झाला तरी मायबोली भाषा, माती आणि मातेला कधीच विसरू शकत नाही. आपले साहित्य हे बोलीभाषेमधून असेल तर साहित्याला साज चढतो, असे मत त्यांनीव्यक्त केले. आदिवासी संस्कृती ही नैसर्गिक जीवनशैलीवर आधारित आहे, असे मत कवी भुसारे यांनी व्यक्त केले. एकनाथ आहेर, मधुचंद्र भुसारे, गोविंद पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रतन चौधरी यांनी केले. आदिवासींचे जीवन हे सुख-दु:खाच्या वाटांनी भरलेले आहे. दररोजच्या जगण्याचे चित्रण, त्यासाठी करावा लागणारा संघर्ष हा भावेश बागुल या आदिवासी युवकाने पातरी या काव्याच्या रूपाने शब्दबद्ध केला आहे. कविता ही अंत:करणातून यावी लागते. समाजातील वास्तवाच्या वेदना मांडाव्या लागतात, असे मत बीडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक