शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

..अखेर सिंगल फेजचे रोहित्र दुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:20 IST

सिंगल फेज योजनेच्या रोहित्र जळाल्याने कामकाज ठप्प असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये बुधवारी (दि.१९) प्रसिद्ध होताच महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग आली आहे. या वृत्ताची दखल घेत मुखेड महावितरण कार्यालयाने दखल घेत गुरु वारी (दि.२०) सकाळी अभियंता अमोल राजोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वायरमन दत्तात्रय जाधव व सहकाऱ्यांनी येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील सिंगल फेज योजनेचे रोहित्र चालू केले.

ठळक मुद्देमहावितरणला जाग : मानोरीतील नागरिकांची गैरसोय थांबली

मानोरी : सिंगल फेज योजनेच्या रोहित्र जळाल्याने कामकाज ठप्प असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये बुधवारी (दि.१९) प्रसिद्ध होताच महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग आली आहे. या वृत्ताची दखल घेत मुखेड महावितरण कार्यालयाने दखल घेत गुरु वारी (दि.२०) सकाळी अभियंता अमोल राजोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वायरमन दत्तात्रय जाधव व सहकाऱ्यांनी येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील सिंगल फेज योजनेचे रोहित्र चालू केले.मागील आठ ते दहा दिवसांपासून गावात दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली होती. मुखेड, देशमाने, जळगाव नेऊर आदी ठिकाणी जाऊन ग्रामस्थांना दळण दळून आणण्याची वेळ आली होती. आता वीजपुरवठा सुरळीत चालू झाल्याने ग्रामस्थांची दळणवळणाची गैरसोय दूर झाल्याने ग्रामस्थांनी लोकमतचे आभार मानले आहे. दरम्यान, मागील तीन दिवसांपूर्वी याच रोहित्राचा दुसरा बॉक्सदेखील खराब झाला होता. सलग दोन बॉक्स खराब झाल्याने एकाच बॉक्सवर संपूर्ण गावातील विजेचा अतिरिक्त भार हा एकाच बॉक्सवर आला होता. याबाबतचे वृत्त प्रसारित केल्यानंतर तत्काळ सिंगल फेज योजनेचे तिन्ही बॉक्स उघडून ते पुन्हा सुरळीत चालू करून वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण