शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ती भिंत पाडण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 01:10 IST

सटाणा : शहरातील मालेगाव रस्त्यावरील श्री समर्थ सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या कॉलनी रोडवर बांधलेली भिंत पाडू नये, याबाबत असलेला तात्पुरता ताकीद आदेश न्यायमूर्ती विक्रम आव्हाड यांनी उठवला असून, नगर परिषदेला दिलेला स्थगिती आदेश कायम करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळल्यामुळे संस्थेच्या कॉलनी रोडच्या उत्तर बाजूस रस्त्यावर बांधलेली भिंत पाडून टाकण्याचा नगर परिषदेचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देसटाणा : न्यायालयाने स्थगिती उठवली

सटाणा : शहरातील मालेगाव रस्त्यावरील श्री समर्थ सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या कॉलनी रोडवर बांधलेली भिंत पाडू नये, याबाबत असलेला तात्पुरता ताकीद आदेश न्यायमूर्ती विक्रम आव्हाड यांनी उठवला असून, नगर परिषदेला दिलेला स्थगिती आदेश कायम करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळल्यामुळे संस्थेच्या कॉलनी रोडच्या उत्तर बाजूस रस्त्यावर बांधलेली भिंत पाडून टाकण्याचा नगर परिषदेचा मार्ग मोकळा झाला आहे.सुमारे ४ वर्षांपूर्वी सटाणा शहरातील काही नागरिकांनी एकत्र येऊन श्री समर्थ गृहनिर्माण संस्थेची नोंदणी केली. मालेगाव रोडवर जागा घेऊन बंगले बांधले व मध्य भागातून कॉलनी रोड ठेवला. पूर्वी त्या परिसरात सगळीकडे शेती असल्यामुळे कॉलनी रोडच्या उत्तर बाजूस रस्त्यावर भिंत बांधून रोड बंद केला. मात्र, आता त्या परिसरात प्लॉट पडल्यामुळे कॉलनी रोड वापरण्याची गरज निर्माण झाली, तेव्हा संस्थेने कॉलनी रोड त्यांचा खासगी आहे. नगर परिषदेचा त्याच्याशी संबंध नाही, अशी भूमिका घेतली व रस्त्यावर बांधलेली भिंत काढून घेण्यास नकार दिला.काही नागरिक शासनाकडे गेले, तेव्हा नगरविकास राज्यमंत्र्यांनीही सदरची भिंत पाडून एकाकी असा आदेश केला, तरीही संस्थेने भिंत काढली नाही. म्हणून नगर परिषदेने संस्थेला भिंत काढून घेण्याबाबत नोटीस दिली. तेव्हा संस्थेने नोटीस बेकायदेशीर आहे, असे सांगून न्यायालयात धाव घेतली व तात्पुरता मनाई हुकूम घेतला.मात्र, आता चौकशीअंती कॉलनी रोड हा नगर परिषेदेचा आहे. त्यामुळे त्यावर बेकायदेशीररीत्या बांधलेली भिंत काढून टाकण्यास नगर परिषदेला अधिकार आहे. या निकालामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Governmentसरकारgram panchayatग्राम पंचायत