शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मनपाला बस परवान्याला शासनाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:23 IST

तीन वर्षांपासून महापालिकेच्या बससेवेची तयारी सुरू आहे. गेल्या वर्षी बहुतांश तयारी पूर्ण झाली असली तरी कोरोनाचे संकट उद्भ‌वले आणि ...

तीन वर्षांपासून महापालिकेच्या बससेवेची तयारी सुरू आहे. गेल्या वर्षी बहुतांश तयारी पूर्ण झाली असली तरी कोरोनाचे संकट उद्भ‌वले आणि सर्वच ठप्प झाले. दळणवळणाची साधने बंद झाल्याने महापालिकेनेदेखील मग कामाची गती कमी केली. यादरम्यान बस डेपो आणि अन्य पायाभूत सुविधांची कामे सुरू असली तरी बससेवा सुरू करण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त निवडण्यात आला होता. सर्व तयारी सुरू असताना बस ऑपरेशनसाठी लागणारा परवानाच नाशिक महानगर परिवहन महामंडळाला मिळाला नव्हता. त्यामुळे मुहूर्त टळला होता. अनेक प्रकारच्या पाठपुराव्यानंतर आणि शिवसेनेचे सरकार नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने अडवणूक करीत असल्याची टीका होऊ लागल्यानंतर परवान्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयुक्त कैलास जाधव यांनी स्वत: नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी परिवहन मंत्रालयाकडून लवकरच परवाना मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. आता गेल्या १८ तारखेला परिवहन मंत्रालयाने यास मंजुरी दिली असून त्यामुळे शहर बस वाहतुकीचा मार्ग मेाकळा झाला आहे.

इन्फो...

बस परवाना मिळाल्यानंतर आता महापालिका प्रवासीभाडे ठरविण्यासाठी आरटीएकडे अर्ज करणार आहे. त्यांच्या मंजुरीनंतरच रस्त्यावर बस येतील आणि प्रवासीभाडे आकारता येईल.

इन्फेा..

महामंडळ निर्णय घेणार

बससेवा सुरू करणाऱ्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली असली तरी आता शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढृ लागल्याने नागरिक कितपत प्रवास करतील, याविषयी मनपा साशंक आहे. त्यामुळे बससेवा आताच सुरू करायची की सावकाश याबाबत नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.