शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मुक्तिधाम मंदिरात हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:36 IST

नाशिकरोड : येथील मुक्तिधाम मंदिरामध्ये मंगळवारी भर पावसात ‘जिनियस’ या हिंदी चित्रपटाचे चित्रिकरण करण्यात आले. तब्बल पाच तास सुरू असलेल्या या चित्रिकरणामुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

नाशिकरोड : येथील मुक्तिधाम मंदिरामध्ये मंगळवारी भर पावसात ‘जिनियस’ या हिंदी चित्रपटाचे चित्रिकरण करण्यात आले. तब्बल पाच तास सुरू असलेल्या या चित्रिकरणामुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.‘जिनियस’ या हिंदी चित्रपटातील चित्रीकरणासाठी मंगळवारी सकाळी १० वाजता मुक्तिधाम मंदिरात सुरूवात झाली. पावसाच्या रिमझिममध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. चित्रपटात प्रमुख भूमिका असलेले कलाकार उत्कर्ष शर्मा हे मुक्तिधाममध्ये दर्शनासाठी येत असतानाचे चित्रिकरण करण्यात आले. चित्रिकरणासाठी परिसरातील सुमारे २०० स्थानिक कलावंतांना संधी देण्यात आली आहे. चित्रिकरणा निमित्त मुक्तिधाम मंदिराच्या प्रवेशद्वारावर रंगीबेरंगी पडदे व फुलांची उत्कृष्ट सजावट करण्यात आली होती. मंदिराबाहेर लष्कर, पोलीस यांच्या उत्तर प्रदेशातील क्रमांक असलेल्या गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. यावेळी मंदिरा बाहेरून कमांडो व पोलीस मंदिरात घुसत असल्याचे चित्रीकरण करण्यात आले.

टॅग्स :entertainmentकरमणूक