शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

बोगस आर्किटेक्चरवर गुन्हे दाखल करणार : नीलेश चव्हाण

By admin | Updated: June 29, 2014 00:41 IST

बोगस आर्किटेक्चरवर गुन्हे दाखल करणार : नीलेश चव्हाण

 

नाशिक : आर्किटेक्ट हे शीर्षक वापरण्याच्या कौन्सिल आॅफ आर्किटेक्चरच्या निर्देशांची पायमल्ली करीत आर्किटेक्ट नसताना आर्किटेक्ट म्हणून मिरवणाऱ्या समव्यावसायिकाविरुद्ध कौन्सिलकडे तक्रार, तसेच पोलिसांत गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती द इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्टचे अध्यक्ष नीलेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली़ शहरात बोगस आर्किटेक्ट असल्याचे वृत्त ‘लोकमत सीएनएक्स’मध्ये शुक्रवारी (दि़२७ जून) प्रसिद्ध करण्यात आले होते़ या वृत्ताची दखल घेत असोसिएशनने पावले उचलली आहेत़चव्हाण पुढे म्हणाले की, वृत्तपत्रांमधील विविध बातम्या, बांधकाम साईटवरील बोर्ड, विक्री ब्रोशर्स, तसेच काही बांधकाम व्यावसायिकांचे नकाशे यावर आर्किटेक्ट नसलेल्या समव्यावसायिकांचा आर्किटेक्ट म्हणून उल्लेख आढळतो़ यावर विचारणा केली असता आमचे अशील परस्पर लिहितात किंवा वृत्तपत्रांनी छापले, असे स्पष्टीकरण दिले जाते़ त्यामुळे शहरात आर्किटेक्ट या शीर्षकाचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कौन्सिल आॅफ आर्किटेक्चरकडे पुराव्यानिशी तक्रार करण्यात येणार आहे़ आर्किटेक्ट या शीर्षकाचा गैरवापर करणाऱ्यांमध्ये काही सिव्हिल इंजिनिअर, इटेरिअर डिझायनर यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)