शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

दहेगाव येथे मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:17 IST

----------------------------------------- वडबारे येथे सामाईक बांधावर मारामारी चांदवड : तालुक्यातील वडबारे शिवारातील चिंचबारी रोडलगत शेताचे सामाईक बांधावर प्रवीण ...

-----------------------------------------

वडबारे येथे सामाईक बांधावर मारामारी

चांदवड : तालुक्यातील वडबारे शिवारातील चिंचबारी रोडलगत शेताचे सामाईक बांधावर प्रवीण नाना जाधव यास गोकुळ कचरू जाधव, गोरख कचरू जाधव (सर्व, रा. वडबारे) यांनी सामाईक बांध नांगराने का कोरला या कारणावरून प्रवीण यास वरील दोघांनी फावड्याने मारहाण करून जखमी केले. याबाबत चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास नाईक निंबेकर करीत आहेत.

------------------------------------------

सोग्रस शिवारात दुचाकीचालक ठार

चांदवड : तालुक्यातील सोग्रस शिवारात सदाशिव भदाणे यांच्या शेताजवळ विष्णू श्रीनिवास कुमावत (वय ३२, रा. वरचेगाव पंचशिलनगर) हे त्यांच्याजवळील दुचाकी (एम.एच.१५/ सी.डब्ल्यु. ७७५३) ही चांदवडकडून सोग्रसकडे घेऊन जात होते. पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनास पाठीमागून धडक दिल्याने कुमावत ठार झाल्याची फिर्याद वडनेरभैरव पोलीस ठाण्यात शरद दशरथ मोरे (रा. शेलु माथा ता. चांदवड) यांनी दिल्याने त्यांच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक गवारो यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अहिरे हे करीत आहेत.