शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडू यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:12 IST

नाशिक : शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नाशिक येथे हिंदू सुवर्णकार समाजाविषयी केेलेल्या वक्तव्यामुळे समाजाची बदनामी झाली असून, त्यामुळे ...

नाशिक : शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नाशिक येथे हिंदू सुवर्णकार समाजाविषयी केेलेल्या वक्तव्यामुळे समाजाची बदनामी झाली असून, त्यामुळे व्यतित होऊन समाजाचे प्रतिनिधी ह.भ.प. सुनील मधुकर माळवे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा आरोप करीत सुवर्णकार समाजाने बच्चू कडू यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आडगावकर कुटुंबातील विवाह प्रकरणात निर्माण झालेल्या वादाची वास्तविकता जाणून न घेता एकतर्फी माहितीवर आधारित संपूर्ण हिंदू सुवर्णकार समाजाविषयी निषेधार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करीत सर्व शाखीय सुवर्ण समाजातर्फे मंगळवारी (दि.२० ) सराफ बाजारात आंदोलन करण्यात आले. यावेळी लाड सुवर्णकार समाज संस्थेचे अध्यक्ष सुनील महालकर, अहिर सुवर्णकार समाज संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर, लाड सुवर्णकार समाज संस्था त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष राजीव शहाणे, ओम लोड सुवर्णकार समाज संस्था सिडकोचे अध्यक्ष विजय महाले, सुरेखा लोळगे, सारिका नागरे आदींनी बच्चू कडू यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत आंदोलनात सहभाग घेतला.

200721\20nsk_53_20072021_13.jpg~200721\20nsk_54_20072021_13.jpg

शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात आंदोलन करताना सर्व सुवर्णकार समाजाचे कार्यकर्ते ~शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात आंदोलन करताना सर्व सुवर्णकार समाजाचे कार्यकर्ते