शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कापड व्यवसायाने घेतली भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:24 IST

जिल्ह्यातील सुमारे ६० हजार लोकवस्तीच्या येवला या गावात कापडाचा उद्योग सध्या चांगलाच बहरतोय. पारंपरिक चौकटीला नवा लुक देत आणि आधुनिकता स्वीकारत व्यवसायात अनेकांनी यशस्वी भरारी घेतली आहे. उद्योग व्यवसाय करण्याची मनापासून इच्छा व आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडून आणण्याची जिद्द यामुळे येवल्याच्या कापड उद्योगाला एक नवी दिशा मिळत आहे.

बाजारात चैतन्ययेवला : जिल्ह्यातील सुमारे ६० हजार लोकवस्तीच्या येवला या गावात कापडाचा उद्योग सध्या चांगलाच बहरतोय. पारंपरिक चौकटीला नवा लुक देत आणि आधुनिकता स्वीकारत व्यवसायात अनेकांनी यशस्वी भरारी घेतली आहे. उद्योग व्यवसाय करण्याची मनापासून इच्छा व आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडून आणण्याची जिद्द यामुळे येवल्याच्या कापड उद्योगाला एक नवी दिशा मिळत आहे. पैठणीसह अन्य प्रकारच्या  साडी व एकूणच कापड उद्योगाला नव्या शिखरावर नेऊन त्या  उद्योगात यशाचे शिखर गाठणारी अनेक मंडळी या व्यवसायात  आता आपले पाय घट्ट रोऊन उभी आहे.  महाराष्ट्रात राहणारा म्हणजे मराठी माणूस आण िव्यवसाय हा मराठी माणसाचा पिंड नाही हा समज खोटा ठरवत केवळ दृढनिश्चयाचा बळावर हे यश मिळवणारे पैठणी सह कापड उद्योगाची व्याप्ती येवल्यातून देशिवदेश पातळीवर गेल्याचे चित्र पहावयास मिळते.युवकांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाचा मार्ग निवडावा जेणे करु न किमान स्वत:चा चांगला रोजगार उपलब्ध होईल. शून्यातूनही माणूस जग निर्माण करू शकतो. अनेक कुटुंबांनाही सन्मानाने जगता यावे, यासाठी छोटासा प्रयत्न करीत आहे.  - बाळासाहेब कापसे,  पैठणी उद्योजक, येवलानोटाबंदीच्या परिणामानंतर सावरलेल्या सराफी व्यवसायाला जीएसटीमुळे काहीशी झळ बसली. खेड्या- पाड्यावरील अनेक लोकांचे बँकेत खाते नसल्याने त्यांच्याकडे चेकबुक असण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे व्यवहार करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.  - राजेंद्र माडीवाले,  सराफ व्यावसायिक