शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पावणे पाच लाखांना गंडा; आॅनलाइन खरेदी पडली महाग

By admin | Updated: July 14, 2017 01:37 IST

नाशिक : आॅनलाइन बाजाराच्या एका वेबसाइटवरून विविध वस्तूंची खरेदी एका ग्राहकाला महाग पडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आॅनलाइन बाजाराच्या एका वेबसाइटवरून विविध वस्तूंची खरेदी एका ग्राहकाला महाग पडली आहे. या खरेदीनंतर संबंधित ग्राहकाला सदर संकेतस्थळाच्या संदर्भ देत भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत भामट्याने त्यांना आमिष दाखवून तब्बल चार लाख ७४ हजार ३१५ रुपयांना गंडा घातला आहे. फसवणुकीच्या आधुनिक फंड्यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नीलेश बालाजी मंडलिक यांनी ‘किथी’ नावाच्या संकेतस्थळावरून आॅनलाइन खरेदी केली होती. यामध्ये घड्याळ, गॉगल, टी-शर्ट आदि वस्तूंचा समावेश आहे. खरेदीचा व्यवहार पूर्ण होत नाही तोच त्यांना एका निनावी भ्रमणध्वनीवरून कॉल आला. त्या कॉलवरून संबंधिताने मंडलिक यांचा विश्वास संपादन करत त्यांना, तुमची अमेझ कार कॉन्टेस्टमध्ये निवड झाल्याचे सांगून काही रक्कम गुंतविण्यास सांगितले. त्यानंतर मंडलिक यांनी वेळोवेळी रक्कम जमा करत एकूण ४ लाख ७४ हजार ३१५ रुपयांची गुंतवणूक केली. रक्कम गुंतवूनदेखील कुठल्याही प्रकारची कार मिळाली नाही आणि संबंधित भामट्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ सायबर पोलीस ठाणे गाठले. वेबसाइटवरून आॅनलाइन खरेदीनंतर फसवणूक झाल्याची फिर्याद त्यांनी सायबर पोलिसांकडे केली आहे. यानुसार पोलिसांनी मोबाइल फोनचे सीडीआर, एसडीआर, आय.पी.अ‍ॅड्रेस व ई-मेलच्या आयपी अ‍ॅड्रेसद्वारे ट्रेस लावण्यास सुरुवात केली आहे. सायबर पोलीस स्वतंत्ररीत्या याचा तपास करत असून, संशयित भामट्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी दिली आहे.