शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पाच तासांत पंधरा मूत्रपिंड शस्त्रक्रिया

By admin | Updated: December 24, 2014 00:20 IST

संदर्भ सेवा रुग्णालयाचा उपक्रम : प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी सरसावले डॉक्टर्स

नाशिक : मुतखड्याच्या व्याधीने त्रस्त असलेले व शस्त्रक्रियेसाठी दोन महिन्यांच्या प्रतीक्षा यादीत असलेल्या पंधरा रुग्णांना संदर्भ रुग्णालयातील डॉक्टरांनी मंगळवारी व्याधीमुक्त केले़ राजीव गांधी जीवनदायी योजनेतील मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी असलेली प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी संदर्भमधील डॉक्टरांनी स्वयंस्फूर्तीने राबविले. सद्य:स्थितीत नागरिकांमध्ये मुतखडा व्याधीचे प्रमाण वाढले असून, शस्त्रक्रियेसाठी संदर्भ रुग्णालयात दोन महिन्यांची प्रतीक्षा यादी आहे़ संदर्भमधील डॉ़ प्रतीक्षित महाजन व त्यांच्या टीमने ही यादी कमी करण्यासाठी मंगळवारी अभिनव उपक्रमाचे आयोजन केले़ नाशिक विभागातील शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या १५ रुग्णांना मंगळवारी बोलविण्यात येऊन पीसीएनएल या अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आल्या़ यातील काही रुग्णांच्या मूत्रपिंडातून २ सेमीपासून, तर ६ सेमीपर्यंत खडे यावेळी काढण्यात आले़रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ़सूर्यकांत सोनार व डॉग़ोविंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनखाली डॉ़ प्रतीक्षित महाजन, डॉ़नीरज गांधी, डॉ़प्रणव छाजेड, डॉ़राजन पटनी, डॉ़नंदन विळेकर यांना भूलतज्ज्ञ डॉ़मुकेश खैरनार, डॉ़अनिल घोलप, डॉ़रश्मी कोचर यांच्यासह डॉ़संजय कुटे व डॉ़नीता गाजरे यांच्यासह सहा परिचारिकांनी मदत केली़ या उपक्रमानंतर अशा प्रकारे व्यापक मोहिम राबविण्यात येवून रुग्णसेवा केली जाईल असा विश्वास डॉ. प्रतीक्षित महाजन यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)