शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

महाराजस्व अभियानातून शेतरस्ता खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 23:42 IST

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : वर्षांनुवर्षं अतिक्रमण होऊन बंद झालेला खंबाळे येथील शेतरस्ता महाराजस्व अभियानातून शेतकऱ्यांसाठी खुला करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआता रस्ता खुला झाल्याने शेतमालाची ने-आण करण्यासाठी सोईस्कर

लोकमत न्यूज नेटवर्कवेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : वर्षांनुवर्षं अतिक्रमण होऊन बंद झालेला खंबाळे येथील शेतरस्ता महाराजस्व अभियानातून शेतकऱ्यांसाठी खुला करण्यात आला आहे.शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत लोकसहभागातून अनेक वर्षांपासून बंद झालेले शिव व शेतरस्ते खुले करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दहा फूट रूंद रस्ता लोकसहभागातून जेसीबीच्या साह्याने अतिक्रमित भाग काढून खुला करण्यात आला. खंबाळे भागातील शेतकऱ्यांनी शेताकडे जाण्यासाठी या रस्त्याची मागणी केली होती. सातत्याच्या पाठपुराव्याने रस्ता खुला करण्यात आल्याने शेतकरीवर्गात समाधान व्यक्त करण्यात आले.गावातून दुगावकडे जाणारा रस्ता खुला झाल्याने शेतकरी व नागरिकांना याचा फायदा होणार आहे. रस्ता बंद असल्याने शेतकºयांना पायी शेतमालाची वाहतूक करावी लागायची. आता रस्ता खुला झाल्याने शेतमालाची ने-आण करण्यासाठी सोईस्कर झाले आहे.तहसीलदार दीपक गिरासे यांच्या उपस्थितीत सरपंच रामदास गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ फोडून रस्त्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला.खंबाळे येथील शेतरस्ता बंद असल्याने शेतकºयांना शेतमालाची वाहतूक करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतकºयांमध्ये वाद होत असल्याने काही शेतकºयांनी या रस्त्याची मागणी केली होती. शासनाच्या महाराजस्व अभियानातून हा रस्ता खुला करण्यात आल्याने शेतमालाची वाहतूक करताना शेतºयांची अडचण दूर होईल.- दीपक गिरासे, तहसीलदार, त्र्यंबकेश्वर

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाGovernmentसरकार