शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कारसुळ येथे शेतकº्यांचे आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 16:12 IST

पिंपळगाव बसवंत : परिसरातील कारसुळ,नारायण टेंभी,नजीक वडाळी येथील द्राक्ष बागा पाण्या अभावी संकटात सापडल्यामुळे संबधित शेतकº्यांनी कादवा नदी पत्रात पाणी सोडावे या मागणी साठी कारसुळ गावातील राममंदिर समोर आमरण उपोषण सुरु केले आहे .

ठळक मुद्देकादवा नदीवरील रौळस बंधाº्यात पाणी नसल्याने परिसरातील सहाशे ते सातशे हॅकटरवरील द्राक्ष बागा संकटात सापडल्या असून,प्रशासनाने सिंचनासाठी कादवा नदी पात्रात पाणी सोडावे या मागणीचे निवेदन प्रशासनास देण्यात आले होते.मात्र प्रशासनाने कुठलाही उपाययोजना न केल्याने

पिंपळगाव बसवंत :परिसरातील कारसुळ,नारायण टेंभी,नजीक वडाळी येथील द्राक्ष बागा पाण्या अभावी संकटात सापडल्यामुळे संबधित शेतकº्यांनी कादवा नदी पत्रात पाणी सोडावे या मागणी साठी कारसुळ गावातील राममंदिर समोर आमरण उपोषण सुरु केले आहे ..यावेळीभाऊसाहेब शंकपाळ,देवेंद्र काजळे,उत्तम शंकपाळ,नंदू पगार,अजय गवळी,ओमप्रकाश ताकाटे,सुहास शंकपाळ,संतोष जाधव,कैलास पगार,उद्धव काजळे, सचिन पगार,जीवन वाघचौरे,अण्णा शंकपाळ,प्रकाश काजळे,अमोल ताकाटे,नितीन ताकाटे,बाळासाहेब गवळी, दिनकर देवरे,संदीप काळे,प्रवीण वाघ,प्रताप प्रभाकर काजळे,मोहन वाघ,विठ्ठल गाडे,दौलत कडलग,प्रताप झाल्टे, नाना पगार, नितीन गवळी,श्रीनिवास गवळी,सुदाम ताकाटे,संजय वाघचौरे,बबनराव वाघचौरे,बाजीराव घोलप, आदीसह ग्रामस्थ व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने या उपोषणास सहभागी झाले आहे.(२६पिंपळगाव कारसुळ)प्रतिक्रि या.....कालव्यातून नदीला पाणी सोडावे या करिता या शेतकर्यांनी उपोषण सुरु केले आहे पणनदीत पाणी सोडण्याचे अधिकार कार्यकारी अभियंता यांच्या कडे असल्याने आम्ही आश्वासन देऊ शकत नाही पण येथील शेतकर्यांच्या समस्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे पाठवणार..पाट बंधारे उपअभियंताकापडणीसकारसुळ ,वडाळी व नारायण टेंभी येथील कादवा नदी पात्रातील साठवण बांधणार्या मध्ये पाणी सोडायचे कि, नाही हा निर्णय पाट बंधारे विभागाचा आहे.संबधित विषयांचे निवेदन अहवाल आम्ही तहसीलदार यांच्या मार्फत पाट बंधारे विभागाला पाठवलेले आहे.त्यांनी येथील शेतकर्यांची मागणी बाबत योग्य निर्णय घ्यावा..