शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

३४ हजार शेतकऱ्यांच्या बांधावर खत पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 00:05 IST

बांधावर खत पुरवठा योजने अंतर्गत जिल्'ातील ३४ हजार ८२0 शेतकऱ्यांच्या बांधावर १0 हजार ५७६ में. टन खत आणि ३ हजार 0२९.१७ क्विंटल बियान्याचा पुरवठा करण्यात आल्याचा दावा जिल्हा कृषी विभागाच्यावतीने करण्यात आला आहे.

ठळक मुद्देराज्याची योजना : गर्दी टाळण्यासाठी उपक्रम

नाशिक : बांधावर खत पुरवठा योजने अंतर्गत जिल्'ातील ३४ हजार ८२0 शेतकऱ्यांच्या बांधावर १0 हजार ५७६ में. टन खत आणि ३ हजार 0२९.१७ क्विंटल बियान्याचा पुरवठा करण्यात आल्याचा दावा जिल्हा कृषी विभागाच्यावतीने करण्यात आला आहे.कोरोनामुळे जिल्ह्यात लोकडाऊन सुरु आहे. याशिवाय हंगामात शेतकºयांनी खत व बियाने खरेदीसाठी दुकानात गर्दी करू नये यासाठी यावर्षी राज्य शासनाने शेतकºयांच्या बांधावर खते व बियाने पुरवठा करण्याची योजना सुरु केली आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत दुकांदारांच्या सहकार्यने ही योजना राबविली जात असून शेतकरी गटांमार्फ़त शेतकºयांच्या बांधावर बियाने आणि खतांचा पुरवठा केला जात आहे. कृषी विभागाने आत्मा अंतर्गत जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकºयांचे गट तयार केले असून गटांनी मागणी नोदविल्यानंतर कृषी विभागामारफत संबंधित दुकानाला कळउन शेतकºयांना मागनीप्रमाने पुरवठा करण्यात येतो. आतापर्यंत जिल्ह्यातील ३४ हजार ८२0 शेतकºयांना ३0२९.१७ क्विंंटल बियाने आणि १0 हजार ५७६ में. टन खतांचा पुरवठा करण्यात आला आहे. ३0८0 कापूस बियान्यांची पाकिटे पुरविन्यात आली. सोयाबीन (५३३.४0), भात (१६८७.५५), मका (५६0.९५), इतर पिक (२४७.२७ क्विंंटल) या पिकांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ, उपसंचालक कैलास शिरसाट यांनी दिली.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती