शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या पर्वणीतील बंदोबस्ताचे फेरनियोजन

By admin | Updated: September 7, 2015 23:50 IST

सुधारणा : शहरांतर्गत बससेवा, दुकाने सुरू; दुचाकींसाठी वाहनतळ

नाशिक : भाविक व नागरिकांनी गर्दी किंवा बॅरिकेडिंगची भीती न बाळगता दुसऱ्या सिंहस्थ पर्वणीत स्नानासाठी बाहेर पडावे, त्यांच्या सेवेसाठी शहरात अंतर्गत बससेवा, दुकाने सुरू राहणार असून, स्थानिकांच्या दुचाकींसाठी वाहनतळाची व्यवस्था फेरनियोजनात करण्यात आल्याची माहिती माहिती पोलीस आयुक्त एस़जगन्नाथन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली़पोलीस आयुक्त यांनी सांगितले की, पहिल्या पर्वणीनंतर स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, व प्रसारमाध्यमांनी केलेल्या सुचनेनुसार फेरबदल करण्यात आले आहेत़ त्यामध्ये भाविक व स्थानिकांच्या सुरक्षेला केंद्रस्थानी ठेवून बंदोबस्ताचे फेरनियोजन केले आहे़ १९ सप्टेंबर रोजी दुसरी पर्वणी असून, यासाठी मोठ्या संख्येने साधू-महंत व भाविक येतील असा अंदाज आहे़पोलीस बंदोबस्तातील फेरनियोजनात वाहतुकीचे मार्गनिहाय नियोजन अर्थात बाह्यमार्ग, अंतर्गत बसस्थानक, नाशिक शहर बससेवा, भाविकांच्या संख्येनुसार अंतर्गत बसस्थानक ते घाटापर्यंतचा मार्ग असे नियोजन करण्यात आले आहे़ भाविकांच्या गर्दीनुसार पोलिसांनी दोन आराखडे ‘अ’ व ‘ब’ तयार केले आहेत़ शहरातील बॅरेकेडींग ही मुव्हेबल स्वरुपाची असून, ती ‘नो एंट्री पॉर्इंट’पासून लावली जाणार आहे़ या व्यतिरिक्त शहरातील बहुतांशी रस्ते हे वाहतुकीसाठी खुले असणार आहे़