शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

विमा कर्मचारी संघटनेतर्फे महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 01:06 IST

विमा कर्मचारी संघटनेतर्फे जीवनप्रकाश कार्यालयात विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणीतील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

नाशिक : विमा कर्मचारी संघटनेतर्फे जीवनप्रकाश कार्यालयात विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणीतील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भेटवस्तू म्हणून लंच बॉक्स व पाण्याची बाटली असा संच देण्यात आला.अतिरिक्त सिव्हिल सर्जन निखिल सैंदाणे यांनी संघटनेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच आपल्या आरोग्याची चिंता न करता सामान्य माणसाला लाज वाटेल, अशी स्वच्छतेची व रुग्णांच्या सेवा-सुश्रूषाची कामे करणाºया चतुर्थ श्रेणी महिला कर्मचाºयांचा अभिमान वाटतो, असे सैंदाणे यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप कांतीलाल तातेड यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस मोहन देशपांडे, आभार प्रिया जोशी तर सूत्रसंचालन महिला आघाडी प्रमुख अनघा यार्दी यांनी केले.सामाजिक संघटनांच्या कार्याचे कौतुककेवळ आर्थिक राजकीय प्रश्नच नव्हे तर गत काळात आर्थिक, सामाजिक दृष्टीने दुर्बल घटकांसाठी संघटना करीत असलेल्या कार्याचे कौतुक डॉ. डी. एल. कराड यांनी केले. कामगार संघटनेच्या सचिव सिंधुताई शार्दुल व वरिष्ठ मंडल प्रबंधक टी. डी. गडपायले यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Nashikनाशिक