शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील पहिलवानांचा सत्कार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 16:02 IST

नाशिक :- क्र ीडा साधना, नाशिक आणि के.ऐन. डी मंडळ यांच्या वतीने महाराष्ट्राचे आ िण भारताचे भूषण असलेले कुस्तीचे आॅलिम्पिक पदक विजेते स्व. खाशाबा जाधव यांच्या१५ जानेवारी जन्म दिनानिमित्त पहिला महाराष्ट्र क्र ीडा दिन साजरा करण्यात आला. स्व. खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यावेळी उपस्थित होते. या वेळी नाशिकमधील जुन्या - नव्या अश्या ४५ कुस्तीगीरांचा सन्मान करण्यात आला.

ठळक मुद्दे यामध्ये कारभारी सांगळे, गोरखनाथ बलकवडे, रवींद्र मोरे, जे. के. गुरु ळे, हिरामण वाघ . सदाशिव वराडे, राहुल बोडके यांच्यासोबत नाशिक शहर, इगतपुरी, सटाणा, मालेगाव, त्रिंबकेश्वर, भगूर, निफाड, घोटी येथील स्तीगीरांचा समावेश होता. या कार्यक्र मासाठी प्रमुख पाहुणे

नाशिक :- क्र ीडा साधना, नाशिक आणि के.ऐन. डी मंडळ यांच्या वतीने महाराष्ट्राचे आ िण भारताचे भूषण असलेले कुस्तीचे आॅलिम्पिक पदक विजेते स्व. खाशाबा जाधव यांच्या१५ जानेवारी जन्म दिनानिमित्त पहिला महाराष्ट्र क्र ीडा दिन साजरा करण्यात आला. स्व. खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यावेळी उपस्थित होते. या वेळी नाशिकमधील जुन्या - नव्या अश्या ४५ कुस्तीगीरांचा सन्मान करण्यात आला.सुत्रसंचलन अशोक दुधारे यांनी केले तर नाशिकच्या सत्कारार्थी कुस्तीगीरांच्या कामिगरीची माहिती आनंद खरे दिली, तर अविनाश खैरनार यांनी आभार मानले. हा कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी नितीन हिंगमिरे, दीपक निकम, किरण वसवे, मनीषा काठे, विक्र म दुधारे, शशांक वझे, पांडुरंग गुरव, राजू जाधव आदिंनी परिश्रम घेतलेफोटो :- १) आॅलिम्पिक पदक विजेते यांच्या१५ जानेवारी जन्म दिनानिमित्त पहिला महाराष्ट्र क्र ीडा दिन साजरा करण्यात आला. यावेळी नाशिकच्या कुस्तगीरासोबत स्व. खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव, शाहू खैरे. दत्ता पाटील, अजिंक्य वाघ, सुभाष तलाजिया, अशोक दुधारे, आनंद खरे, अविनाश खैरनार, नितीन हिंगमिरे, गोरखनाथ बलकवडे, रवींद्र मोरे आदी. (17स्पोर्ट्स डे)