आनंदऋषी शाळेतील स्कॉलरशिप परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या आयान पटेल याचा सत्कार करताना नाशिकरोड वृत्तपत्र सेवाभावी संघटनेचे सुनील जाधव, सुनील मगर, गौतम सोनवणे, रशिद खान, संदीप परसे, वसंत शिंदे आदि.
स्कॉलरशिप परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या आयान पटेल याचा सत्कार
By admin | Updated: August 10, 2014 02:09 IST