शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

पशुपक्ष्यांच्या उदरभरणाची केली सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 00:16 IST

सटाणा : कोरोना या महामारीने मानव जातीचे जगणे मुश्कील केले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सर्व जण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. कोरोनाच्या जोडीला यंदा काही महिने आधीच उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्याने पशुपक्ष्यांचे पाण्याअभावी हाल होऊ लागले आहेत. यासाठी सहजसुलभ मार्ग शोधत येथील काही तरुणांनी पुढाकार घेऊन एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे.

ठळक मुद्देसटाणा : आराई येथील तरुणांचा पुढाकार

सटाणा : कोरोना या महामारीने मानव जातीचे जगणे मुश्कील केले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सर्व जण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. कोरोनाच्या जोडीला यंदा काही महिने आधीच उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्याने पशुपक्ष्यांचे पाण्याअभावी हाल होऊ लागले आहेत. यासाठी सहजसुलभ मार्ग शोधत येथील काही तरुणांनी पुढाकार घेऊन एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे.पत्र्याचे (तेलाचे डबे) वाया जाणाऱ्या डब्यांचे संकलन करून ते कापून त्यात पाणी व दाणे टाकण्यासाठी सोय करण्यात आली आहे. ज्यायोगे पशू, पक्षी आपले पोट भरू शकतात. असे तयार केलेले डबे गावातील झाडांना घराजवळ लावण्यात येऊन त्याची जबाबदारी घरात राहणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणार आहे. संबंधितांनी रोज त्या डब्यात पाणी व दाणे टाकत पक्ष्यांची सोय करावी.यासाठी कल्पेश अहिरे, शिरीष अहिरे, राकेश अहिरे, ललित जाधव, संदेश अहिरे, धीरज सोनवणे, प्रवीण सोनवणे, विश्वास अहिरे, स्वप्निल अहिरे आदींनी हा प्रयोग कृतीत आणला आहे.आम्ही जरी छोटासा प्रयत्न केला असला तरी इतरांनी त्याचे अवलोकन करून तसा प्रयत्न केला तर नक्कीच त्याचा फायदा सगळ्यांना होईल. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या घराजवळ असे डबे ठेवावेत व पशु-पक्ष्यांची सेवा करावी.- शिरीष अहिरे, युवा कार्यकर्ताहा उपक्रम राबविण्याने पक्ष्यांना दाणा-पाणी मिळेल आणि त्यांच्या वाढीला पोषक ठरणारी आहे.- आश्विन अहिरे, सेवेकरी 

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलRural Developmentग्रामीण विकास