शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

सरसंघचालक मोहन भागवत आज नाशिकमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:52 IST

राष्टय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे खासगी दौऱ्यानिमित्ताने गुरुवारी (दि.२१) नाशिकमध्ये येत आहेत. भोसला स्कूल येथे होणाºया एका कार्यक्रमात ते सहभागी होणार असून, शहरातील काही खासगी कार्यक्रमांनादेखील ते हजेरी लावणार आहेत.

नाशिक : राष्टय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे खासगी दौऱ्यानिमित्ताने गुरुवारी (दि.२१) नाशिकमध्ये येत आहेत. भोसला स्कूल येथे होणाºया एका कार्यक्रमात ते सहभागी होणार असून, शहरातील काही खासगी कार्यक्रमांनादेखील ते हजेरी लावणार आहेत.सरसंघचालक मोहन भागवत हे दि. २० रोजी दुपारी २ वाजता नागपूरहून नाशिकसाठी रेल्वेने निघतील. रात्री १२.३० वाजता त्यांचे नाशिकरोड रेल्वेस्थानकावर आगमन होणार आहे. सातपूर येथे त्यांच्या निकटवर्तीयांकडे त्यांचा मुक्काम असून दुसºया दिवशी ते शहरातील काही कार्यक्रमांना औपचारिक उपस्थित राहणार आहेत. भोसला मिलिटरी स्कूल आवारात होणाºया संघाच्या कार्यक्रमासाठी ते विशेषत्वाने उपस्थित राहणार असल्याचे समजते.गुरूवार, (दि. २१) सायंकाळी ५ वाजता कृषीनगर येथील वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार असून, तेथील कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुल येथील कार्यक्रमासही ते उपस्थित राहणार आहेत. दि. २४ रोजी रात्री रेल्वेने नागपूरकडे रवाना होतील. दरम्यान , रात्री त्यांचे नाशिकरोड स्थानकावर आगमन झाले. तत्पुर्वी नाशिकरोड रेल्वेस्थानकात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यांच्या आगमनापूर्वी श्वान पथकाच्या सहाय्याने परिसर पिंजून काढला. पोलिसांनी संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली. भागवत हे सातपूरला मुक्कामी असल्याने तेथेही बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत