शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पाटोद्याजवळ तिघे बुडाल्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 00:10 IST

येवला/नाशिक : येवला, मनमाड शहरासाठी पालखेड धरणातून सोडण्यात आलेल्या कालव्याच्या पाण्यात येवला तालुक्यातील पाटोदा, महालखेडा येथील तिघे बापलेक बुडाल्याची भीती व्यक्त केली जात असून, एकजण बचावला आहे. सोमवारी दुपारी ४ वाजेदरम्यान ही घटना घडली. रात्री उशिरापर्यंत तिघांचा शोध घेण्याचे काम सुरू होते.

ठळक मुद्देसोमवारी दुपारी ४ वाजेदरम्यान ही घटना घडलीरात्री उशिरापर्यंत तिघांचा शोध घेण्याचे काम सुरू

 

येवला/नाशिक : येवला, मनमाड शहरासाठी पालखेड धरणातून सोडण्यात आलेल्या कालव्याच्या पाण्यात येवला तालुक्यातील पाटोदा, महालखेडा येथील तिघे बापलेक बुडाल्याची भीती व्यक्त केली जात असून, एकजण बचावला आहे. सोमवारी दुपारी ४ वाजेदरम्यान ही घटना घडली. रात्री उशिरापर्यंत तिघांचा शोध घेण्याचे काम सुरू होते.सोमनाथ शिवराम गिते (३६), सत्यम सोमनाथ गिते (१२) व कार्तिक सोमनाथ गिते (१४) रा. महालखेडा, पाटोदा असे या तिघे बुडणाºयांची नावे आहेत. गेल्या आठवड्यापासून पालखेड धरणातून येवला, मनमाड व अन्य पाणीपुरवठा योजनांसाठी ८५० दशलक्ष घनफूट पाणी एक्स्प्रेस कालव्यातून सोडण्यात येत असून, दुपारी ४ वाजता सोमनाथ गिते हे आपले दोन मुले व मावस भावासह कॅनॉलच्या बाजूने जात असताना ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. गिते यांचे मावसभाऊ पाण्यातील पाइपलाइनचा आधार घेतल्यामुळे अडकून पडले मात्र सोमनाथ गिते व त्यांचे दोन्ही मुले मात्र पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. पोलीस व महसूल खात्याच्या अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेण्यात आला. त्यासाठी धरणातून सोडण्यात येणाºया पाण्याच्या विर्सगात कपात करण्यात आली.