शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

चिंचोलीच्या विद्यार्थ्यांना मनपसंत रंगाचे गणवेश

By admin | Updated: June 19, 2014 00:58 IST

नाशिक : सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आता त्यांच्या मनपसंतीचे व गावातील अन्य खासगी इंग्रजी शाळेच्या तोडीस तोड गणवेश मिळणार आहेत.

नाशिक : सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आता त्यांच्या मनपसंतीचे व गावातील अन्य खासगी इंग्रजी शाळेच्या तोडीस तोड गणवेश मिळणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी त्यासाठी होकार दिला असून, लवकरच त्यासंदर्भात आदेश काढण्यात येणार आहेत.चिंचोली येथील ग्रामस्थांचे व शिक्षकांचे शिष्टमंडळ सुखदेव बनकर यांना भेटले. त्यांनी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असून ती वाढविण्यासाठी पालक शिक्षक संघ तसेच ग्रामपंचायत यांनी विद्यार्थ्यांना रंगीत गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ग्रामपंचायती अंतर्गत प्राथमिक शाळेच्या आवारात तसेच गावात पाच हजार वृक्षांची लागवडही करण्यात येणार आहे. या शिष्टमंडळाला सुखदेव बनकर यांनी उच्च दर्जाचा रंगीत गणवेश शिवण्यास तोंडी होकार दर्शवितानाच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेतही वाढ करावी अन्य सुविधांसाठी आपण शाळेला आणखी निधी देऊ, असे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे तशा सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांना दिल्या.(प्रतिनिधी)