शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल फेज वीज पुरवठ्यासाठी दहिवड सरपंचाचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 13:23 IST

देवळा : तालुक्यातील दहिवड गावात व परिसरात सिंगल फेज वीजपुरवठा नियमित सुरू करण्यासाठी सरपंच आदिनाथ ठाकूर यांनी मंगळवार ( १७) रोजी वीज उपकेंद्रासमोर उपोषण केले.

देवळा : तालुक्यातील दहिवड गावात व परिसरात सिंगल फेज वीजपुरवठा नियमित सुरू करण्यासाठी सरपंच आदिनाथ ठाकूर यांनी मंगळवार ( १७) रोजी वीज उपकेंद्रासमोर उपोषण केले. यावेळी कळवण-देवळा वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता रु पेश टेंभूर्णे यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.दहिवड गावात व परिसरात येथील ३३-११ केव्ही क्षमता असलेल्या उपकेंद्राद्वारे वीज पुरवठा करण्यात येतो. जवळपास शंभराच्या आसपास रोहित्र आहेत यापैकी काही रोहित्र नादुरु स्त झालेले आहेत तर काही ठिकाणी सिंगल फेज रोहित्रच नाहीत त्यामुळे या परिसरातील काही भागात रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा होत नसल्याने येथील ग्रामस्थांना विजेअभावी रात्र काढावी लागत आहे. यामुळे ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. महावितरण मात्र, या समस्येचे निराकरण करण्याची तसदी घेत नसल्याने ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही याचा परिणाम होत आहे. गृहिणीही अनियमित वीज पुरवठ्याने त्रस्त झाल्या आहेत. गावातील विजेची समस्या निकाली काढण्यासाठी ग्रामस्थांनी वारंवार महावितरणकडे मागणीही केली; परंतु त्याची दखल अद्यापही घेण्यात आली नाही. महावितरण अधिकार्यांकडून केवळ सिंगल फेज विजपुरवठ्याचे काम चालू असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असे पोकळ आश्वासन देण्यात येत आहेत. मात्र प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नाही त्यामूळे सरपंच आदिनाथ ठाकूर यांनी १७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता दिहवड येथील ३३-११ केव्ही वीज उपकेंद्रासमोर ग्रामस्थांसह आमरण उपोषणाला सुरु वात केली होती. यावेळी कार्यकारी अभियंता रु पेश टेंभूर्णे, व सहायक अभियंता आर. पी. महाजन यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांना आश्वासन दिल्यानंतर लिंबू सरबत घेऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी उपसरपंच मनिष ब्राम्हणकार, कृष्णा जाधव, गणेश देवरे, संजय दहिवडकर, बापुसाहेब देवरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक