शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्थेच्या शाखाधिकाऱ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 00:36 IST

पेठ : नोटाबंदीनंतर डबघाईस आलेल्या नाशिक जिल्हा सहकारी बँकेत अडकलेल्या पतसंस्थेच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी परत मिळाव्यात, या मागणीसाठी छत्रपती नाशिक जिल्हा महिला पतसंस्थेच्या पेठ शाखेतील शाखाधिकाऱ्यांना अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागला आहे.

ठळक मुद्देछत्रपती पतसंस्था : जिल्हा बँकेकडे अडकलेल्या ठेवी परत मिळण्याची मागणी

पेठ : नोटाबंदीनंतर डबघाईस आलेल्या नाशिक जिल्हा सहकारी बँकेत अडकलेल्या पतसंस्थेच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी परत मिळाव्यात, या मागणीसाठी छत्रपती नाशिक जिल्हा महिला पतसंस्थेच्या पेठ शाखेतील शाखाधिकाऱ्यांना अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागला आहे.छत्रपती नाशिक जिल्हा महिला पतसंस्था मनमाडच्या पेठ शाखेचे नाशिक जिल्हा बँकेच्या पेठ शाखेत तब्बल १ कोटी ४४ लाख रुपयांच्या ठेवी अडकल्याने दैनंदिन व्यवहार जवळपास दोन वर्षांपासून ठप्प झाले आहेत. आजमितीस पतसंस्थेचे ७० लाख रुपये अल्पबचत प्रतिनिधींच्या माध्यमातून देणे असल्याने पतसंस्था डबघाइस आलेली आहे. ठेवीदार दररोज पतसंस्थेत येऊन त्यांचे देणेबाबत विचारणा करीत असल्याने विलंबामुळे त्यांचाही संयम सुटत चाललेला असल्याने शाखाधिकारी सुरेश गावीत यांनी नाशिक जिल्हा बँकेच्या पेठ शाखेपुढे आमरण उपोषण सुरू केले आहे.जवळपास दोन वर्षांपासून एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम अडकल्याने पतसंस्था दिवाळखोरीत निघण्याची भीती व्यक्त केली जात असून, नाशिक जिल्हा बँक प्रशासन काय निर्णय घेते, यावर पतसंस्थेच्या सभासदांचे लक्ष लागून आहे. 

 

 

 

टॅग्स :Governmentसरकारbankबँक