शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी संगणक परिचालकांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:22 IST

जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येणाºया आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक परिचालकांनी प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी (दि.१२) जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले.

नाशिक : जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येणाºया आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक परिचालकांनी प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी (दि.१२) जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले.ग्रामपंचायतमधील संगणक परिचालकांचे माहे फेब्रुवारी २०१७ पासूनचे मानधन अद्यापपर्यंत मिळालेले नाही. संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाकडून दोन वर्षांपासून दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे २५ सप्टेंबर २०१७पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आता १२ आॅक्टोबरपासून राज्यातील सर्व जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. संघटनेच्या प्रमुख मागण्यांपैकी संगणक परिचालकांना शासकीय कर्मचाºयांप्रमाणे सर्वसुविधा मिळाव्यात, टास्क कर्न्फमेशन ही जाचक अट रद्द करून शासन नियमाप्रमाणे निश्चित सहा हजार इतके वेतन प्रत्येक महिन्याला एकाच तारखेला मिळावे, संग्राम प्रकल्पामध्ये कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावरील सर्व संगणक परिचालकांना या प्रकल्पात सामावून घेणे, महाआॅनलाइनकडील डिसेंबर २०१५ पर्यंत मानधन मिळणे या मागण्यांचा समावेश आहे. या उपोषणात संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश देशमुख, सचिव अण्णासाहेब काळे, विकास गहिले यांच्यासह कंत्राटी संगणक परिचालक उपस्थित होते.