शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी विरोधात उपोषण

By admin | Updated: June 27, 2017 01:26 IST

सायगाव : सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीविरोधात येथील शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी वेळेत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.

लोकमत न्यूज नेटवर्कसायगाव : सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीविरोधात येथील शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी वेळेत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शासनाने ३० जून २०१५-१६ पर्यंत थकीत कर्जदार शेतकऱ्यांनाच दीड लाखापर्यंतची कर्जमाफीची घोषणा केली. मात्र या कर्जमाफी निकषात केवळ ८ ते १० टक्केच शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, तर उर्वरित नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या ९० टक्के शेतकऱ्यांना यापासून वंचित ठेवले जाणार आहे. ही शेतकऱ्यांची चेष्टा असून, शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात पेटून उठण्याची गरज व्यक्त करत सायगावकरांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करत पुन्हा शेतकरी आंदोलनाची मशाल पेटवली आहे.  एका बाजूला सरसकट कर्जमाफीचा शब्दप्रयोग करायचा व दुसऱ्या बाजूने विविध निकषांचा फास शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती आवळायचा या नीतीचा अवलंब सरकारने केला आहे असल्याची माहिती शिवाजी भालेराव यांनी दिली. उपोषणास येवला तालुका खरेदी-विक्री संघ संचालक भागुनाथ उशीर, सरपंच योगीता भालेराव, उपसरपंच गोरख भालेराव, माजी सरपंच सुनील देशमुख, दिनेश खैरनार, ज्ञानेश्वर भालेराव, विजय खैरनार, रघुनाथ खैरनार, महेंद्र उशीर, रामनाथ उशीर, एकनाथ भालेराव, विठ्ठल दारुंटे, संजय देशमुख, बशीरभाई शेख, वसंतराव खैरनार, पोपट भालेराव, शिवाजी उशीर, सीताराम लोहकरे, काशीनाथ जठार, पारसनाथ सोनवणे, जिजाराम उशीर, नाना  उशीर, देवराम उशीर, दत्तू उशीर, दत्तात्रय कुळधर, संजय मुळे यांच्यासह सव्वाशे शेतकरी उपस्थित होते.