शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

लेखी आश्वासनानंतर ‘प्रहार’चे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 15:06 IST

उमराणे : थकीत शेतकऱ्यांचे पैसे मिळवुन देण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील असल्याचे लेखी आश्वासन देवळ्याचे सहाय्यक निबंधक व उमराणे बाजार समितीचे प्रशासक सुजेय पोटे यांनी दिल्यानंतर प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने उपोषण दुसºया दिवशी मागे घेण्यात आले.

उमराणे : थकीत शेतकऱ्यांचे पैसे मिळवुन देण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील असल्याचे लेखी आश्वासन देवळ्याचे सहाय्यक निबंधक व उमराणे बाजार समितीचे प्रशासक सुजेय पोटे यांनी दिल्यानंतर प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने उपोषण दुसºया दिवशी मागे घेण्यात आले. हे उपोषण दि. १७ रोजी सकाळी सुरू करण्यात आले होते.नोटबंदीच्या काळात उमराणे येथील १२ व्यापाºयांनी ८३५ शेतकºयांना कांदा शेतमाल विक्र ीपोटी २ कोटी, ७९ लाख, ३७ हजार, ८६० रु पये धनादेशद्वारे दिले होते. परंतु सदर व्यापाºयांच्या खात्यावर पैसे शिल्लक नसल्याने धनादेश बाऊन्स होऊन शेतकर्यांची फसवणूक झाली होती. या घटनेस दिड ते दोन वर्ष झाले तरीही थकीत शेतकर्यांना पैैसे मिळत नसल्याने प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने यासह विविध मागण्यांसाठी बाजार समितीच्या कार्यालयासमोर उषोषण छेडले होते. मागण्यांसंर्भात ठोस आश्वासन मिळत नसल्याने सायंकाळी उशिरापर्यंत उपोषण लांबले होते.अखेर पोटे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनात नमुद केल्याप्रमाणे थकीत शेतकर्यांचे पैसे मिळण्याबाबतची प्रक्रि या न्यायप्रविष्ट् असल्याने सदर शेतकर्यांचे पैसे मिळण्यासाठी विलंब झाला असुन संबंधित व्यापार्यांवर महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६३ मधील तरतुदीनुसार जमीन महसुलाची थकबाकी (आर.सी.सी.) अंतर्गत वसुल करण्याची कार्यवाही करण्यास देवळा तहसिलदारांना आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने सदर व्यापार्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक