शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

कसबे सुकेणेत शेतकऱ्यांची आत्महत्त्या

By admin | Updated: September 30, 2016 02:34 IST

कसबे सुकेणेत शेतकऱ्यांची आत्महत्त्या

कसबे सुकेणे : दारू पिण्यास पन्नास रु पये दिले नाही म्हणून रागाच्या भरात कसबे सुकेणे येथे एका शेतकऱ्याने स्वत:ला पेटवून घेतले. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचे निधन झाले. दरम्यान, निफाड तहसीलकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा इसम हा शेतकरी असल्याने त्यांच्यावर कर्ज आहे किंवा नाही याबाबत तहसील कार्यालयाने त्रिसदस्यीय समिती नेमली असल्याचे समजते. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कसबे सुकेणे शिवारातील रवींद्र अंबादास गांगुर्डे (३५) याने दारू पिण्यासाठी आईकडे पन्नास रुपये मागितले. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने रवींद्र गांगुर्डे याने रागाच्या भरात स्वत:स पेटवून घेतले. कसबे सुकेणेहून त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. कसबे सुकेणे पोलीस दुरक्षेञ येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)पोलिस निरीक्षक श्रीहरी बिहरट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आय.जी.मोरे घटनेचा तपास करीत आहे.सदरच्या शेतक-यावर किती होते किंवा नव्हते याबाबत ञसिदस्यीय समतिी नेमली असुन तिचा अहवाल शासनाकडे सादर केला जाईल, तहसिलदार विनोद भामरे यांनी सांगीतले. (वातॉहर)