शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

तामसवाडी येथे शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 19:50 IST

सायखेडा : तामसवाडी (ता. निफाड) येथील प्रगतशील शेतकरी नितीन श्रीहरी सांगळे (३७) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली,

ठळक मुद्देआत्महत्येचे कारण अस्पष्ट असुन, सायखेडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सायखेडा : तामसवाडी (ता. निफाड) येथील प्रगतशील शेतकरी नितीन श्रीहरी सांगळे (३७) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली,सकाळी घरातील माणसांनी शोध घेतला असता कुठेही आढळून आले नाही. त्यानंतर सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरच्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता मृतदेह विहिरीत तरंगलेला दिसला. पोलीस पाटील यांनी सायखेडा पोलीस ठाण्यात दूरध्वनी वरून कळविले, त्यानंतर विहिरीतुन मृतदेह सकाळी बाहेर काढण्यात आला. सांगळे यांच्यावर सहकारी संस्था, दुकानदारांची उधारी, पतसंस्था, सोनेतारण असे कर्ज असल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याचे कुटुंबातील व्यक्तींनी सांगितले निफाड येथील शासकीय रु ग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आत्महत्येविषयीचा अहवाल नांदूरमध्यमेश्वरच्या मंडल अधिकाऱ्यांनी तात्काळ निफाडच्या तहसीलदारांना दिला आहे.आत्महत्येचे कारण अस्पष्ट असुन, सायखेडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. अधिक तपास सायखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक रामचंद्र कर्पे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार त्रिभुवन करत आहेत.