शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: July 10, 2017 00:10 IST

दिंडोरी : वरवंडी येथील बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह आढळला असून,शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : तालुक्यातील वरवंडी येथील बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह विहिरीत आढळला असून, सदर शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची चर्चा आहे.दिंडोरी तालुक्यातील वरवंडी येथील सुदाम राजाराम जाधव (३८) हे शुक्र वार, दि. ७ पासून घरातून बेपत्ता झाले होते. ते बेपत्ता झाल्याची तक्र ार म्हसरूळ पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. रविवार, दि. ९ रोजी सकाळी त्यांचे भाऊ विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेले असता सुदाम यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलिसांना याबाबत खबर देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. दरम्यान, सदर शेतकऱ्यावर सोसायटीचे सुमारे दोन लाख, तर कुटुंबातील वडील, आई व भाऊ यांचे नावे सुमारे चार लाख थकीत कर्ज आहे. शेतीच्या भांडवलासाठी त्यांची परवड झाली होती. सदर शेतकऱ्याच्या जिल्हा बँकेच्या खात्यावर ७५ हजार होते. मात्र तेथून पैसे मिळत नसल्याने ते आर्थिक विवंचनेत असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप वाकचौरे, हवालदार सुनील भुसाळ, रतन पगार, नीलेश दिवटे, सुनील आहेर, मच्छिन्द्र कांगने, राजू भोये, राजेंद्र शेवरे करत आहे