शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

शेतकऱ्यांनी पाडले लिलाव बंद

By admin | Updated: July 30, 2016 01:16 IST

गोणी पद्धतीला विरोध : सायखेडा मार्केट पाच दिवसांपासून बंद

 लासलगांव : कांदा उत्पादकांना गोणी पद्धतीने कांदा लिलाव अमान्य असल्याने त्याला विरोध दर्शवण्यासाठी लासलगाव बाजार समितीच्या आवारात आज संतप्त शेतकऱ्यांनी दिवसभरात दोनवेळा कांदा लिलाव बंद पाडले. बाजार समितीचे सभापती व स्थानिक पोलिसांच्या मध्यस्थीने लिलाव पूर्ववत झाले. उन्हाळ कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसताना कांदा गोणी लिलावासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. गोणी पध्दतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. आज येथील आवारात कांद्याला कमी भाव पुकरण्यात आल्याने कांदा गोणी लिलाव बंद करण्याची जोरदार मागणी करत शेतकऱ्यांनी सकाळी ११ वाजेच्या सुमारास लिलाव बंद पाडला. सभापती जयदत्त होळकर, सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, उपसचिव सुदीन टर्ले, राजेंद्र पाटील, दत्तात्रय होळकर, सुनील डचके यांनी कांदा बाजार आवारात भेट देऊन संतप्त शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर लिलाव पूर्ववत सुरु झाले . दुपारी ४ वाजेच्या सुमारास पुन्हा शेतकऱ्यांनी दुसऱ्यांदा गोणी पध्दतीला विरोध करता इतर जिल्ह्यात ज्या पध्दतीने गोणी लिलाव होतो तसाच लिलाव करावा यामागणीसाठी लिलाव बंद पाडला. याची माहिती मिळताच सहय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे उपसचिव टर्ले व डचके या अधिका-यांनी बाजार आवारावर धाव घेतली ज्या शेतक-यांना माल विक्र ी करायचा आहे त्यांना माल विक्र ी करु ण द्यावा शेतक-यांची खोटी करु नये अशी समजूत घालत पुन्हा लिलाव सुरु केले. दिवसभरात १४०५२ गोणीतून६३२३.४० क्विंटल कांदा विक्र ी झाला जास्तीजस्त ९१८ रूपये, सरसरी८५० रुपये तर कमीतकमी ३५० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. (वार्ताहर)