शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पांढुर्लीत कांदा खरेदी लिलावाचा शुभारंभ शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : पहिल्याच दिवशी ९०० गोण्यांची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:15 IST

सिन्नर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजारात कांदा खरेदी लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. लिलावाच्या पहिल्याच दिवशी विक्रीसाठी शेतकºयांनी सुमारे ९०० गोण्या कांदा आणला होता.

सिन्नर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजारात कांदा खरेदी लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. लिलावाच्या पहिल्याच दिवशी विक्रीसाठी शेतकºयांनी सुमारे ९०० गोण्या कांदा आणला होता. त्यामुळे पहिल्याच दिवशी लिलावास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते व बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, उपसभापती सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. पांढुर्ली उपबाजारात यापुढे दर सोमवार, बुधवार व शुक्र वार असे तीन दिवस कांदा शेतमालाचे लिलाव सुरू राहणार आहेत. लिलावाच्या शुभारंभप्रसंगी ९०० कांदा गोण्यांची आवक झाली व त्यास ७०० ते ११२५ असा प्रतिक्विंटल भाव मिळाला. अमृता भिका गाढवे या शेतकºयाच्या ४० गोण्यांना ११११ रुपये बाजारभाव मिळाला. सरासरी बाजारभाव ९०० रूपये राहिले. यावेळी माजी उपसभापती सोमनाथ भिसे, संचालक जगन्नाथ खैरनार, सुनील चकोर, संजय खैरनार, सोपान उगले, सचिव विजय विखे, उपसचिव आर. एन. जाधव, ए. सी. शिंदे, आर. जे. डगळे, एस. के. चव्हाणके, ए. बी. भांगरे, व्ही. बी. मोरे आदी उपस्थित होते. आडत पद्धतीने कांदा खरेदी करण्यासाठी नाशिक येथील व्यापारी नंदलाल जाधव, प्रभाकर हारक, अभिजित सोनवणे, दिलीप सोनवणे, अमोल जाधव, दामू गायधनी, अनंत ठक्कर, गणेश चौधरी, रवि वराडे, रमेश दिवटे, तुकाराम वाजे, बाळासाहेब मोगले, श्याम कोकाटे, फुलचंद यादव, निवृत्ती तुपे, उत्तम पालवे, चंद्रभान वाजे, बाळासाहेब चौघुले, सुकदेव वाजे, विकास वाजे, तुषार मोजाड, कांडेकर, योगेश बोºहाडे यांनी लिलावात बोली लावून कांदा शेतमाल खरेदी केला. कांदा शेतमाल विक्रीसाठी तानाजी पवार, तानाजी आंबेकर, आप्पा जाधव, रंगनाथ बरतड, भास्कर डगळे, तानाजी पवार, रामनाथ बोºहाडे, अंंबादास झाडे, दत्ता वाजे, अर्जुन हगवणे, अमृता गाढवे, तुकाराम जाधव, संजय पवार, श्रीपत मोजाड, शिवाजी तुपे, नितीन डावरे, संजय मोरे, दीपक डांगे, निवृत्ती पवार, रतन डावरे, संतोष पवार, हिरामण मंडलिक, पंढरीनाथ हारक, खंडू वाजे, बाळासाहेब भोर, अनिल शेळके या शेतकरी बांधवांनी आपला कांदा शेतमाल पांढुर्ली उपबाजार आवारात विक्री केला.