शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

हवामानातील बदलाने शेतकर्‍यांची धावपळ

By admin | Updated: May 13, 2014 00:18 IST

ब्राह्मणगाव : येथे परिसरात सततच्या ढगाळ हवामान व अधूनमधून येणार्‍या अवकाळी पावसाने शेतकरी वर्गात चिंतेचे सावट आहे.

ब्राह्मणगाव : येथे परिसरात सततच्या ढगाळ हवामान व अधूनमधून येणार्‍या अवकाळी पावसाने शेतकरी वर्गात चिंतेचे सावट आहे. दिवसा कधी पारा ४० अंशांवर, तर कधी आभाळात ढगांची दाटी त्यामुळे पावसाची धास्ती घेऊन दररोज शेतकर्‍यांना शेतात धावपळ करावी लागत आहे. सततच्या अवकाळी पावसाने येथे कांदा उत्पादन पूर्णत: घटले असून तो कांदा अगदीच मातीमोल भावाने विकावा लागत आहे. खराब कांद्याच्या भावाप्रमाणेच चांगल्या कांद्याला कमी भाव मिळत असल्याने कांदा उत्पादकांत मोठी नाराजी पसरली आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यांत सर्वाधिक अवकाळी पाऊस पडल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले खरे, पण शासनाकडून अद्याप शेतकर्‍यांना आर्थिक मदत न मिळाल्याने शेतकरी या आर्थिक मदतीची मोठी प्रतीक्षा करत आहेत. याबाबत बागलाणचे तहसीलदार पोतदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जेवढे अनुदान उपलब्ध झाले ते अन्य गावांना वाटप झाले व अजूनही बरीच गावे वंचित असून, शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर शेतकर्‍यांचे खातेवर त्वरित वाटप करणार असल्याचे सांगितले. बागलाण, मालेगाव, कळवण येथील सर्व आमदारांनी शासनदरबारी पाठपुरावा करुन शेतकर्‍यांना त्वरित आर्थिक निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी कांदा उत्पादक करत आहेत.