शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शहरालगत असलेल्या गंगापूर परिसरातील शेतकरी महिला.आॅनलाइन अर्जासाठी सर्व्हर डाऊनच्या तक्रारी

By admin | Updated: May 27, 2014 17:00 IST

आॅनलाइन अर्ज करण्यास गेलेल्या तरुणांनी सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याच्या तक्रारी केल्या

नाशिक : पोलीस आयुक्तालय व ग्रामीण पोलीस दलात नव्याने भरती करण्यात येणार्‍या पोलीस शिपाई पदासाठी आॅनलाइन अर्ज करण्याचा रविवारी शेवटचा दिवस होता़ गेल्या दोन-चार दिवसांपासून आॅनलाइन अर्ज करण्यास गेलेल्या तरुणांनी सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याच्या तक्रारी केल्या असून, बँकेत चलन भरण्यासाठी उद्या (दि़२६) शेवटचा दिवस आहे़ शहरात असलेल्या ४० महा ई-सेवा केंद्रामधून सुरळीत आॅनलाइन अर्ज सबमिट होत असल्याची माहिती केंद्रचालकांनी दिली आहे़ नाशिक शहरात ४२३, तर ग्रामीण पोलीस दलात १९२ जागांसाठी शिपाई पदाची भरतीप्रक्रिया राबविली जात आहे़ या पदासाठी आॅनलाइन अर्ज भरण्यास ५ मे पासून सुरुवात झाली असून, रविवारी (दि़२५) रात्री दहा वाजेपर्यंतची अखेरची मुदत होती, तर सायबरमध्ये जाऊन अर्ज भरणार्‍या उमेदवारांसाठी सोमवारी बँकेत जाऊन चलन भरण्याची अखेरची मुदत आहे़ दरम्यान आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी गेलेल्या उमेदवारांनी गेल्या चार-पाच दिवसांपासून सर्व्हर डाऊन होत असल्याची तक्रार केली़ दुसरीकडे महा ई-सेवा केंद्रचालकांनी सर्व्हर सुरळीत असल्याचे सांगितले़ (प्रतिनिधी)