शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर येथे शेतकरी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 01:25 IST

राजापूर येथे शेतकरी मेळावा

ममदापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. गेल्या दोन वर्षांपासून या परिसरात भयानक दुष्काळ, तसेच कुठल्याही परिस्थितीत पाटाचे, पाटचारीचे पाणी नाही, एकही मोठे धरण नाही मग या परिसरात महादेव जानकर यांनी वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला. त्यात शेतकऱ्यांना शंभर टन कोरडा चारा, पाचशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना पाण्याच्या टाक्या, येवला तालुक्यातील आत्महत्त्याग्रस्त कुटुंबातील सदस्याचा अकरा हजारांचा धनादेश वाटप केला. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तुकाराम दिघोळे होते. यावेळी आमदार राहुल कुल, सचिन अलगट, कुणाल दराडे, पोपटराव आव्हाड, लक्ष्मण घुगे, शंकर अलगट, बाबूराव वाघ, शंकर मगर, दत्तात्रय सानप व्यासपीठावर उपस्थित होते.येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर, खरवंडी, देवदरी, रहाडी, कोळगाव, सोमठाण जोश हा परिसर डोंगरावर असून, या परिसरात गेल्या तीन-चार वर्षांपूर्वीपासून कायमचा दुष्काळ त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आम्ही सगळे शेतकरी एकत्र येऊन पंचवीस वर्षांपूर्वी फुललेला वडपाटीचा बंधारा लोकसहभागातून, श्रमदान करून दहा ते बारा दिवसांत पूर्ण केला. परंतु आणखी ममदापूर येथील मेळाचा बंधारा व देवदरी येथील देवनाचा प्रकल्प पूर्ण झाल्यावर या भागातील दुष्काळाची दाहकता कमी होईल. त्यासाठी आम्ही तुमच्यामार्फत पंकजा मुंडे यांच्याकडून काम मार्गी लावण्यासाठी मदत करावी, अशी मागणी केली. कार्यक्र माचे आयोजन सचिन अलगट यांनी केले होते. सूत्रसंचालन लक्ष्मण घुगे यांनी केले. (वार्ताहर)५६७ शौचालयांचे काम पूर्णनांदगाव : शहर हद्दीत स्वच्छता अभियानांतर्गत शौचालये बांधण्याचा ६५० चा इष्टांक पूर्ण करताना ५६७ शौचालये बांधण्यात आली. प्रत्येक शौचालयाला शासकीय १२ हजार रुपये व नगरपालिकेने प्रोत्साहनासाठी ५००० अनुदानही दिले. मात्र या शौचालयांचा उपयोग पाण्याअभावी होत नसल्याचे पाहणीत आढळून आले आहे. १७ ते २० दिवसांनी पाण्याचे आवर्तन येत असल्याने प्यायलादेखील जारमधले पाणी आणावे लागते. दोन आठवडे पुरेल एवढे पाणी साठवण्याची क्षमता नसल्याने शौचालये वापराविना पडली आहेत. (वार्ताहर)