शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

भाटगाव विविध कार्यकारी सोसायटीवर शेतकरी विकास पॅनल

By admin | Updated: April 12, 2016 00:29 IST

भाटगाव विविध कार्यकारी सोसायटीवर शेतकरी विकास पॅनल

 येवला : भाटगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे वसंत पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने संपूर्ण १३ जागा जिंकून सत्ता कायम राखली आहे.शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण गट- भानुदास बाबूराव चव्हाण, पोपट वामन गायकवाड, उइम नाना घुले, ज्ञानेश्वर रतन जाधव, चंपालाल सुंदरलाल कहार, जयराम परशराम पवार, माधवराव कारभारी पवार, राहुल भाऊसाहेब रक्ताटे, महिला राखीव गट- दोन जागेवर मीना सूर्यभान गुंजाळ, हौशाबाई देवचंद कोल्हे, अनुसूचित जाती-जमाती गट- विश्वनाथ दगू जगताप, तर इतर मागासवर्गीय गटातून एका जागेसाठी पॅनलचे नेते वसंत उत्तमराव पवार, विमुक्त जाती-भटके जमाती, विशेष मागास प्रवर्ग गट- नानासाहेब किसन ठोंबरे आदिंचा समावेश आहे. शेतकरी विकास पॅनलचे नानासाहेब चव्हाण, बाळनाथ खुळे, भास्कर वैद्य, बाळासाहेब खोडके, शंकरराव होन, सोपान कोकाटे, सुखदेव चव्हाण, तुलशीराम जाधव, गोरख दळेकर, बाळासाहेब ठाकरे यांनी विजयासाठी विशेष परिश्रम घेतले. पारदर्शी कारभार, सोसायटीच्या नफ्यातून इमारत उभी करून कायमस्वरूपी उत्पन्नाचा श्रोत उभा करून, विकासकामांना प्राधान्य दिल्याने सभासदांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवला, अशी प्रतिक्रि या पॅनलचे नेते वसंतराव पवार, आणि माधवराव पवार यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)