शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांच्या बाळासह एकवीस जणांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 00:14 IST

लासलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या आठ महिन्यांच्या बाळासह एकवीस बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने डिस्चार्ज देण्यात आला. या कोविड सेंटरमधून कोरोनामुक्त होत ११० जणांनी घरवापसी केली आहे.

लासलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या आठ महिन्यांच्या बाळासह एकवीस बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने डिस्चार्ज देण्यात आला. या कोविड सेंटरमधून कोरोनामुक्त होत ११० जणांनी घरवापसी केली आहे.निफाड तालुक्यातील आठ गावातील एकवीस जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने लासलगाव येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होते. बुधवारी दुपारी जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी अनंत पवार यांच्या उपस्थितीत लासलगाव येथील १, धारणगाव ४, निफाड ३, ओझर ४, भुसे १, मरळगाई-१, शिवडी ३ तर पिंपळगाव बसवंत येथील ४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांनी पुष्पवृष्टी करत टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.यावेळी नाशिकचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंतराव पवार, लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यवंशी, लासलगाव येथील कोरोना कोविड उपचार केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाराम शेंद्रे, लासलगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण अहिरे, प्रमुख आरोग्य-सेविका सविता जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, दत्तू शिंदे, संतोष निरभवणे, घनश्याम माठा आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक