शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

नासाकाचा भाडेतत्त्वाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: September 30, 2014 23:01 IST

नासाकाचा भाडेतत्त्वाचा मार्ग मोकळा

नाशिक : चार तालुक्यांतील कार्यक्षेत्र असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना चालू राहणे गरजेचे असून, तो सहभागी अथवा भाडेतत्त्वावर मुंबईस्थित ओबेरॉय यांच्या मे. बॉम्बे एस. मोटर्स कंपनीला चालविण्यास देण्याबाबतच्या निर्णयास सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.नासाकाच्या कार्यस्थळावर नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ व सभासदांची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. विशेष म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी निफाड साखर कारखानाही याच कंपनीला भाडेतत्त्वावर चालविण्यास देऊन तो सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. कारखान्याचे अध्यक्ष देवीदास पिंगळे यांनी कारखान्याच्या सद्यस्थितीची माहिती देऊन तो सरकारी अथवा खासगी तत्त्वावर चालविण्यास देण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ सभासद पां. भा. करंजकर, तानाजी गायधनी, पी. बी. गायधनी, पोपटराव म्हस्के, विष्णुपंत गायखे, बबन कांगणे, अ‍ॅड. सुभाष हारक, काशीनाथ जगळे आदिंनी सूचना मांडत चर्चेत सहभाग घेतला. कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी विद्यमान संचालक मंडळाला अधिकार देण्याबाबत चर्चा झाली. सभेस उपाध्यक्ष जगन आगळे, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, विष्णू कांडेकर, अ‍ॅड. जे. टी. शिंदे, मुरलीधर पाटील, मधुकर जगळे, अशोक डावरे, संतू पाटील, डॉ. सुनील ढिकले, अनिता करंजकर, तुकाराम पेखळे यांच्यासह संचालक व सभासद उपस्थित होते. (प्रतिनिधी)