शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपातर्फे नवदुर्गांचा सत्कार

By admin | Updated: October 6, 2016 00:12 IST

महिला आघाडी : शासकीय सेवेतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव

नाशिक : नवरात्रीनिमित्त भाजपा महिला आघाडीच्या वतीने नऊ दिवसांच्या नऊ माळा या नेर्तृत्व, कर्तृत्व, शौर्य, साक्षरता, कौशल्य या विविध अंगांनी साजरा करण्याचे ठरविले होते. त्या अनुषंगाने नाशिक शहरातील प्रशासनात उच्च पदावर काम करणाऱ्या महिलांचा सत्कार अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने करण्यात आला. यात सरिता नरके जिल्हा पुरवठा अधिकारी, प्रज्ञा बढे- मिसाळ पर्यटन विभाग, सारिका अहिरराव पोलीस अधिकारी, पल्लवी कोठावदे आर.टी.ओ. अधिकारी, अपूर्वा जाखडी तारांगण नाशिक, अमिता पिल्लेवार (जात पडताळणी विभाग), हेमलता गव्हाणे, मीनाक्षी उन्हाळे, रजनी अमृतकर (टपाल खाते) या नवदुर्गांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रोहिणी नायडू (वानखेडे) महिला अध्यक्ष, सुजाता करजगीकर, भारती बागुल, स्मिता बोडके, स्नेहा खांदवे, मोहिनी भगरे, नामपूरकर, मंगला फड, वर्षा खांबेकर लाटे, मंगला शिंदे, स्मिता मुठे, रेखा गिते, वर्षा डांगरीकर, ललिता बिरारी, सोनल दगडे, स्वाती भामरे, स्वाती कुलकर्णी, आढाव आदि उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)