शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

विलगीकरण कक्षातून २२ कोरोनामुक्तांंना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 23:58 IST

नायगाव :येथील ग्रामविकास समिती व लोकवर्गणीच्या माध्यमातून उभारलेल्या विलगीकरण कक्षातुन एकाच दिवसात बावीस रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना निरोप देण्यात आला. या बावीस जणांमध्ये एका ८७ वर्षांच्या वृद्धाचाही समावेश होता.

ठळक मुद्देनायगाव : ८७ वर्षांच्या वृद्धाचाही समावेश

नायगाव :येथील ग्रामविकास समिती व लोकवर्गणीच्या माध्यमातून उभारलेल्या विलगीकरण कक्षातुन एकाच दिवसात बावीस रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना निरोप देण्यात आला. या बावीस जणांमध्ये एका ८७ वर्षांच्या वृद्धाचाही समावेश होता.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरी भागापाठोपाठ ग्रामीण भागात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या मदतीने ग्रामविकास समितीची स्थापना करून गावात कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सुरू केला. सदस्य असलेल्या तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत नायगावकरांनी आर्थिक, आवश्यक वस्तू , औषधे आदींसह फळे, अंडी आदींच्या स्वरूपात मदत केली. लोकसहभागातून तयार झालेल्या सुविधांयुक्त विलगिकरण कक्ष उभारून गरीब व गरजू रुग्णांसाठी मोफत औषधोपचार व पोषक आहार व वैद्यकीय सेवा याठिकाणी दिली जात आहे.या कक्षातील रुग्णांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी विजय घिगे, डॉ. राजेंद्र बैरागी, किरण घिया, समाधान कदम, एकनाथ जारकड, विलास कर्डक, भाऊसाहेब भालेराव, सौरभ बैरागी, गोविंद कदम, आनंद कदम, अरुण शिंदे, बबलू गाडेकर आदींसह सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल