शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

भाजीबाजारातील कचराकुंडीमुळे दुर्गंधीचे साम्राज्य

By admin | Updated: May 20, 2014 00:27 IST

गंगाघाट : कचरा टाकणार्‍यांवर कारवाईची मागणी

गंगाघाट : कचरा टाकणार्‍यांवर कारवाईची मागणी पंचवटी : गंगाघाटावरील भाजीबाजारालगत उघडयावर केरकचरा टाकून नागरीकांनी कचराकुंडी तयार केल्याने परिसराला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. उघडयावर पडलेल्या केरकचर्‍यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असुन महापालिकेच्या संबंधित विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जात नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याची तक्रार नागरीकांनी केली आहे. पंचवटीतील प्रभाग क्रमांक १२ चे प्रतिनिधीत्व माजी प्रभाग सभापती लता टिळे व मनसे शहरअध्यक्ष राहूल ढिकले करीत आहेत. धार्मिक क्षेत्र असलेल्या या गंगाघाटावर दैनंदिन हजारो भाविक देवदर्शनासाठी येत असतात. गंगाघाटावरील भाजीबाजारासमोरील रस्त्यावरून जातांना या भाविकांना तर नाकातोंडावर रुमाल ठेऊनच मार्गक्रमण करावे लागते. महापालिकेच्या वतीने दैनंदिन कचरा उचलण्याचे काम केले जात असले तरी कधी कधी उशिरापर्यंत साचून राहणार्‍या कचर्‍यामुळे नागरीकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. प्रशासनाने याठिकाणी पथक कार्यान्वीत करून कचरा टाकणार्‍यांवर कारवाई केल्यास परिसर निश्चितच स्वच्छ राहिल व नागरीकांना दुर्गंधीचा सामना करावा लागणार नाही. (वार्ताहर) भाजीविक्रेत्यांनीच केली कचराकुंडीगंगाघाटावरील साईबाबा मंदीरासमोर असलेल्या मोकळया पटांगणात भाजी विक्रेते सडलेला व कुजका भाजीपाला आणून टाकतात. परिणामी मोकाट जनावरे या कुजलेल्या शेतमालावर ताव मारतात. भाजीबाजारात भाजी विक्री करणारे विक्रेतेच कचरा टाकत असल्याची तक्रार नागरीकांनी केली आहे.