शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे भरती प्रक्रि येत आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 16:18 IST

सटाणा : औद्योगिक प्रशिक्षण (आय. टी. आय.) घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयातर्फे पश्चिम रेल्वे विभागात ३५५३जागांसाठी भरती प्रक्रि या सुरू झाली आहे.

ठळक मुद्देकेंद्र शासनाच्या पश्चिम रेल्वे विभागात शिकाऊ कामगारांची मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. त्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण (आय. टी. आय.) घेतलेल्या उमेदवाराला दि.९ जानेवारी २०१९ पर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल करायचा आहे.

सटाणा : औद्योगिक प्रशिक्षण (आय. टी. आय.) घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयातर्फे पश्चिम रेल्वे विभागात ३५५३जागांसाठी भरती प्रक्रि या सुरू झाली आहे. बागलाण तालुक्यातील युवकांसाठी येथील मविप्र संचिलत औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात मोफत आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती भूषण सोनवणे यांनी दिली.आॅनलाईन अर्ज दाखल करतांना उमेदवारांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून मविप्र संचिलत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी केंद्रातील इलेक्ट्रीशियन विभागातील निदेशक संजय देवरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही प्राचार्य सोनवणे यांनी केले आहे.