शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी शहरात अतिक्र मण निर्मूलन मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 21:03 IST

दिंडोरी : शहराच्या प्रमुख रस्त्यावर अनिधकृतपणे अतिक्र मणे करून रहदारीस अडथळा निर्माण करणार्या व्यावसायिकांविरोधात दिंडोरी नगरपंचायत च्या वतीने अतिक्र मणिवरोधी धडक मोहिमेस सुरु वात करत रस्यावरील अतिक्र मण काढले असून यापुढे रस्त्यात अतिक्र मण करणार्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे

ठळक मुद्देवाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो

दिंडोरी : शहराच्या प्रमुख रस्त्यावर अनिधकृतपणे अतिक्र मणे करून रहदारीस अडथळा निर्माण करणार्या व्यावसायिकांविरोधात दिंडोरी नगरपंचायत च्या वतीने अतिक्र मणिवरोधी धडक मोहिमेस सुरु वात करत रस्यावरील अतिक्र मण काढले असून यापुढे रस्त्यात अतिक्र मण करणार्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहेशहरातील मुख्य नाशिक कळवण व जुना कळवण रस्त्याचे बाजूला विविध व्यावसायिक हातगाड्यावर व्यवसाय करत आहे मात्र यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने सदर व्यावसायिकांना यापूर्वीच रस्त्यालगत व्यवसाय करण्यावजी अधिकृत बाजार पटांगणात व्यवसाय करण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या मात्र तरीही व्यावसायिक रस्त्याचे कडेला व्यवसाय करत होते अखेर मंगळवारी सकाळी अतिक्र मण विभागाच्या पथकाने अतिक्र मन काढण्याची मोहीम हाती घेतली. सर्व व्यावसायिकांनी अधिकृत बाजार पटांगणात व्यवसाय करावा असे आवाहन करून यापुढे रस्त्यातअतिक्र मण करणार्या व्यवसायिकांवर कारवाई करण्याचा इशारा नगरपंचायत प्रशासनाने दिला आहे.