शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत महिला शक्ती अभियानाच्या कार्यकारिणीस मुदतवाढ

By admin | Updated: October 28, 2014 00:23 IST

डिसेंबर २०१५ पर्यंत लोकप्रतिनिधींची पदे कायम राहणार

नाशिक : पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला लोेकप्रतिनिधींच्या कार्यकारिणीच्या संघास डिसेंबर २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, तसे आदेश जिल्हा परिषदांना दिले आहेत.या वर्षाच्या १० सप्टेंबर २०१४ रोजी या महिला लोकप्रतिनिधींच्या कार्यकारिणीच्या संघाची मुदत संपुष्टात आली होती. ‘पंचायत महिला शक्ती अभियान’ अंतर्गत ६ नोव्हेंबर २०१२ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासननिर्णयाद्वारे १८ महिला लोकप्रतिनिधींच्या कार्यकारिणी संघाची स्थापना करण्यात आली होती. या कार्यकारिणीचा कालावधी दोन वर्षांचा असून, त्याची मुदत १० सप्टेंबर २०१४ रोजी संपली होती. पंचायत महिला अभियानांतर्गत लोकनियुक्त पंचायत राज संस्थांमधील १८ महिला लोकप्रतिनिधींच्या कार्यकारिणी संघाच्या शासननिर्णय २९ एप्रिल २०१० च्या धोरणानुसार व ६ नोव्हेंबर २०१२ च्या शासननिर्णयातील मार्गदर्शक सूचनांनुसार दर दोन वर्षांनी निवड होणे आवश्यक आहे. तथापि, सदर निवडप्रक्रियेच्या काळात विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने ‘पंचायत महिला शक्ती अभियान’ अंतर्गत लोकप्रनियुक्त १८ महिला लोकप्रतिनिधी कार्यकारिणी संघाच्या कालावधीस मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता नवीन शासननिर्णयानुसार या महिला लोकप्रतिनिधींच्या कार्यकारिणीच्या संघास डिसेंबर २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. (प्रतिनिधी)