शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

द्राक्ष निर्यातीसाठी बागा नोंदणीच्या मुदतीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:53 IST

जिल्ह्णातून युरोपियन आणि इतर देशांना द्राक्ष निर्यात करण्यासाठी द्राक्षबागांची नोंदणी करण्याची मुदत वाढविण्यात आली असून, आता शेतकऱ्यांना २६ जानेवारीपर्यंत बागांची नोंदणी करता येणार असल्याची माहिती कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव यांनी दिली.

नाशिक : जिल्ह्णातून युरोपियन आणि इतर देशांना द्राक्ष निर्यात करण्यासाठी द्राक्षबागांची नोंदणी करण्याची मुदत वाढविण्यात आली असून, आता शेतकऱ्यांना २६ जानेवारीपर्यंत बागांची नोंदणी करता येणार असल्याची माहिती कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव यांनी दिली.निर्यातक्षम द्राक्षबागांच्या नोंदणीसाठी १४ आॅक्टोबर २०१९ पासून ग्रेपनेट सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. यापूर्वी नोंदणीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती. त्यात आता वाढ करण्यात आली आहे. निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडे शेतकऱ्यांनी प्रपत्र-१ मध्ये अर्ज, अर्जासोबत सातबारा उताºयाची प्रत व बागेचा नकाशा यांसह ५० रुपये फी भरणे आवश्यक आहे. दरम्यान, मागील तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी कमालीची घट झाली असून, आतापर्यंत युरोपियन देशांमध्ये १ हजार ११४ मेट्रिक टन तर नॉन युरोपियन देशांमध्ये ४ हजार २२७ मेट्रिक टन द्राक्षांच्या निर्यात झाली आहे. सन २०१८-१९ च्या हंगामात जिल्ह्णातून एक लाख ४६ हजार ११३ मेट्रिक टन द्राक्षनिर्यात झाली होती. जिल्ह्णामध्ये साधारणत: १४.५९ लाख मेट्रिक टन द्राक्षांचे उत्पादन होते, तर प्रती हेक्टरी २५ मेट्रिक टनापर्यंत उत्पादन होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती