शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

शेणीत येथील शेतात स्फोटक

By admin | Updated: June 9, 2014 00:32 IST

घबराट : नांगरताना आढळली वस्तू

 घोटी : इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथे आज दुपारच्या सुमारच्या सुमारास एक शेतकरी शेताची नांगरणी करीत असताना शेतात बॉम्बसदृश संशियत वस्तू आढळून आल्याने परिसरात घबराट पसरली. सदर बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण तालुक्यात पसरली. अखेर नाशिक व मालेगाव येथून पोलिसांनी मागविलेल्या बॉम्बशोधक पथकाने हे स्फोटक निकामी केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.संदीप तुकाराम कुंडारिया यांची शेणीत फाटा येथे विडलोपार्जित शेतजमीन असून, ही जमीन गेली अनेक वर्षांपासून पडित आहे. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास संदीप कुंडारिया ही जमीन नांगरत असताना त्यांच्या नांगराला एक धातूची बॉम्ब सदृश वस्तू लागून जमिनीच्या वर आली.या संशियत स्फोटकातून प्रथम धूर येऊ लागला. नंतर या वस्तुने पेट घेतला.यामुळे भयभीत झालेल्या संदीप याने येथून पळ काढीत या बाबीची कल्पना ग्रामस्थांना दिली.व हा प्रकार वाडीवऱ्हे पोलिसांना कळविला. दरम्यान पोलिसांनी नाशिक व मालेगाव येथील बॉम्ब नाशक व तपासणी पथकाला तातडीने पाचारण करीत या पथकाने ही बॉम्ब सदृश वस्तू निकामी केली.यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला.दरम्यान, या ठिकाणापासून देवळाली येथील तोफखाना सराव केंद्र हाकेच्या अंतरावर असल्याने लष्करांनी सराव केल्यानंतर स्फोटकांचे काही तुकडे या भागातील शेतात पडतात.यातील काही स्फोटकांचा अखेरपर्यंत स्फोट होत नसल्याने ही दारूगोळ्याची जिवंत स्फोटके शेतात पडतात. (वार्ताहर)